Visakhapatnam_|ऑलिव्ह रिडले कासवांच्या 1000 पिल्लांना सोडले समुद्रात | Sakal |

जिल्हाधिकारी मल्लिकार्जुन आणि वन अधिकाऱ्यांनी विशाखापट्टणममधील आरके बीच येथे ऑलिव्ह रिडले कासवांच्या 1000 पिल्लांना समुद्रात सोडले.
या वर्षी एकूण 40,000 कासवांची अंडी गोळा करणाऱ्या वनविभागाने आतापर्यंत विविध टप्प्यात 4,000 कासवांची अंडी सोडल्याचे सांगितले.
या दुर्मिळ कासवांना कुत्रे आणि कोल्हे खाऊ नयेत यासाठी वन अधिकाऱ्यांनी विशाखापट्टणम किनाऱ्यालगत पाच ठिकाणी हॅचरी उभारल्या आहेत.

#OliveRidleyTurtles #Visakhapatnam #India